drnachiketdixit.in

Shree Swami Samarth Vrat

Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

श्री स्वामी समर्थ
व्रत घेण्यासाठी खालील स्टेप Follow कराव्यात.

Click on ▶ Add to Basket ▶ Register Now

Important – After Registration Please Save the Username and Password in notepad

After That
Click on View Cart
🔽
Fill The Payment Information
🔽
Complete the payment Method

After Payment Click on Courses and Vrat Option

🙏Shree Swami Samarth🙏

“आठ गुरुवारचे श्री स्वामी समर्थ स्वस्तिक व्रत”
हे एक सिद्ध व्रत आहे
स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हे व्रत केल्याने आजपर्यंत अनेक जणांच्या मनातील ईच्छा पूर्ण झाल्या आहेत असे अनेकांचे अभिप्राय आले😊
म्हणून हे व्रत सर्वांपर्यंत पोहोचावं हि इच्छा !
Show More

What Will You Learn?

  • तुमच्या मनातील प्रश्न
  • १) हे व्रत मला कसे मिळणार आहे ?
  • उत्तर - हे व्रत संपूर्ण रेकॉर्डेड आहे, जे तुम्ही कधीही कुठेही लाईफ टाईम साठी आपल्या फोन वर पाहू शकता.
  • २) या व्रतामध्ये मला काय काय मिळणार ?
  • उत्तर- या व्रतामध्ये आपल्याला व्रताबद्दल ची संपूर्ण माहिती मिळणार आहे,
  • उदा.
  • *व्रत म्हणजे काय? व्रताचे महत्व
  • *हे व्रत कसे करावे ? व्रताची पूजा मांडणी
  • *श्री स्वामी समर्थ स्वस्तिक व्रताचे नियम
  • *श्री स्वामी समर्थ स्वस्तिक व्रत कथा
  • 3)या व्रताचा लाभ मला होईल का ?
  • उत्तर -निश्चितच ! आजपर्यंतचे आमचे अनुभव सांगतात कि हे व्रत केल्याने स्वामी कृपेने सर्वांना त्यांच्या अडचणीतून मार्ग मिळाला आहे आणि तसेच आर्थिक, शारीरिक आणि मानसिक संकटांतून सुद्धा मुक्त झालेले आहेत,परंतु हे व्रत अगदी श्रद्धेने,भक्तीने आणि मनापासून करणे गरजेचे आहे.
  • श्री स्वामी समर्थ

Course Content

श्री स्वामी समर्थ स्वस्तिक व्रत – यावर क्लीक करा

  • व्रत म्हणजे काय? व्रताचे महत्त्व
    01:39
  • श्री स्वामी समर्थ स्वस्तिक व्रताचे नियम
    02:42
  • व्रताची पूजा मांडणी.
    15:27
  • श्री स्वामी समर्थ स्वस्तिक व्रत कथा.
    05:54
  • स्वस्तिक व्रत कथा PDF Download
    00:00